logo

यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यामध्ये लोकप्रतिनिधी सह प्रशासनही हतबल

यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अनेक वर्षापासून पाणी समस्या कायम

यवतमाळ शहरासह जिल्ह्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत करोडो रुपयांचा निधी खर्च करू नये शहरासह ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मागील अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी करू शकले नाही निवडणूक आली की विकासाचा गवगवा करणारे लोकप्रतिनिधी पाण्याच्या प्रश्नावर काहीच बोलताना दिसत नाही धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती यवतमाळ सर ग्रामीण भागातील झालेली आहे यावर उपाय योजनेच्या नावाखाली भ्रष्टाचाराची शृंखला चालविली जात आहे करोडो रुपयाचा निधी ठेकेदारांच्या घशात गेल्यानंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सबसे अपयशी ठरलेले आहे

0
252 views